kd Mumbai

ई-मेलचा इतिहास

1 .ई-मेलची सर्वप्रथम 1965 मध्ये सुरवात झाली होती. तो पर्यंत तो केवळ एका कॉम्प्युटरवर मर्यादीत होता.

2.
त्यानंतर लगेच ई-मेलचा विस्तार झाला आणि विभिन्न कॉम्प्यूटरपर्यंत पोहचला.

3.
ई-सेवा 1966 पर्यंत वि‍विध कॉम्प्यूटरवर स्थानांतरी‍‍त होऊ लागले. त्यानंतर ह‍ी सुविधा मग प्रत्येक कॉम्प्यूटरवर उपलब्ध झाली.

हे करणे आवश्यक आहे....

आपला पासवर्ड नेहमी बदलावा.

पासवर्ड एका रेषेत किंवा सरळ ठेवू नये. दोन तीन शब्दांत ठेवावा.

आपण अधिकांश बोलणारा शब्द पासवर्ड म्हणून वापरावा.

आपल्या वाढदिवस, स्वत:चे नाव किंवा आई-वडीलांच्या नावाचा पासवर्ड ठेवा.

क्रेडिट कार्ड आणि आपल्या आर्थिक स्थितीची माहिती ई-मेलवर देऊ नये.

स्वत:चे इंटरनेट कनेक्शन असेल तर सर्वात चांगले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: