आपल्या कॉम्प्यूटरमधील महत्त्वाचा डेटा सुरक्षित करून ठेवण्यासाठी आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. या टिप्स लक्षात ठेवा.
1. आवश्यक डेटाचा नेहमी बॅकअप ठेवावा. तो एकाच ठिकाणी न ठेवता हार्डडिस्क, सीडी, पेन ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. म्हणजे तुम्हाला उपयोगात आणणे सोपे जाईल.
2. आपल्याला आवश्यक असलेल्याच फाइल्स 'हार्डडिस्क' मध्ये ठेवा. अनावश्यक फाइल्सचा साठा करू नये. त्या डिलीट करून टाकाव्यात.
3. केव्हातरी वापरल्या जाणार्या फाइल्स सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमध्ये टाकून ठेवा.
4. एका सीडीत 700 एमबी आणि डीव्हीडीमध्ये 4.7 एमबीपर्यंत डेटा ठेवता येतो. पेन ड्राइव्हमध्ये 8 जीबी एवढी जागा उपलब्ध असते. त्यामध्ये प्रचंड डेटा सुरक्षित ठेवता येतो.
5. तुमचा जी मेल पासवर्ड वापरून जगाच्या पाठीवर कुठेही आपण इंटरनेटच्या मदतीने 'गुगल डॉक्स' मध्ये डेटा सुरक्षित करून ठेवू शकता.
6. गुगलप्रमाणेच इतर काही वेबसाइटवर आपण आपला डेटा सुरक्षित करून ठेवू शकता.
7. आपल्या कॉम्प्यूटरवर ठेवाणार असलेल्या डेटाची विभागणी करा. त्यासाठी एक वेगळा ड्राइव्ह तयार करून त्याला नाव द्या.
वर दिलेल्या टिप्सचा उपयोग करून देखील तुमचा डेटा तांत्रिक बिघाडामुळे नॉट एक्सेसेबल झाला, तर तो रिस्टोअर तंत्राने पुन्हा मिळविता येते. मायक्रोसॉफ्टच्या 'विडोंज एक्स पी' या ऑपरेटिंग सिस्टममध्ये रिस्टोअर पॉइंटचा पर्याय उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा